
बेलगाम प्राईड/ 31 जानेवारी पूर्वीची ज्यांची थकीत बिले आहेत त्यांनी जमा करण्यात यावी ही बिले 31भरण्यासाठी हॅस्कॉन ने 30 दिवसाची मुदत जारी केली आहे. यानंतर भरल्यास त्याला दंडआकारला जाणार असल्याचे हॅस्कॉमचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
तसेच एस्कॉमने एक नवी स्कीम राबवलेली असून सोलार पॅनल देण्याची सुविधा करण्यात येणार असून त्या सोलरचा घरच्या विद्युतीकरणासाठी उपयोग केला जातो त्यापासून 200 युनिट पर्यंत ज्याना पुरेशी वीज होत असेल तर त्याहून अधिक विजेची निर्मिती होते ती हॅसकॉम विभाग तुमच्याकडून खरेदी घेऊन इतर जणांना देऊ शकते या यामुळे त्या कुटुंबालाही याचा फायदा होऊ शकतो या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 40% व राज्य सरकारकडून 40% अशी सवलत देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. याचा उपयोग जनतेने करून घ्यावा असे हेसकॉमचे कार्यकारी अभियंता सहर विभाग प्रमुख सुतार यांनी सांगितले आहे.