उद्या मंगळवारी उत्तर विभागातील विद्युत पुरवठा खंडित

बेलगाम प्राईड / गणेश चतुर्थीच्या पूर्व नियोजनासाठी शहरातील उत्तर मतदार परिसरातील खांब बदलणे व रिपेरीचे काम करण्यात येणार असून यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 9-00 ते दुपारी 2-00 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हॅस्कॉम विभागाने पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणारा परिसर पुढील प्रमाणे उज्वल नगर, गांधीनगर, अहमदनगर, मारुती नगर,सेंट्रल बस स्टॅन्ड शेट्टी गल्ली चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, ट्रेनिंगकर गल्ली, पी बी रोड आरटीओ कार्यालय परिसर,कोतवाल गल्ली,
खडेबाजार परिसर, समादेवी गल्ली, काकती वेस रोड, शनिवार खुट, कचेरी रोड, नार्वेकर गल्ली दरबार गल्ली, टेंगिनकर गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली असे आवाहन करण्यात आले आहे तरी या भागातील जनतेने सहकार्य करावे आणि याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.